ଅର୍ଥ : पुस्तक खराब होऊ नये म्हणून बाहेरून घालावयाचे आच्छदन.
ଉଦାହରଣ :
पाणी लागू नये म्हणून मी पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण घातले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.