ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : खिडकी, फट इत्यादीतून येणारा प्रकाशकिरणांचा झोत.
ଉଦାହରଣ : लहान मूल कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होते.
ଅର୍ଥ : परावर्तित प्रकाश.
ଉଦାହରଣ : आरशाचे तुकडे घेऊन मुले समोरच्या भिंतीवर कवडसे पाडत होती.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ