ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
ଉଦାହରଣ : महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
ସମକକ୍ଷ : कळस
ଅର୍ଥ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
ଉଦାହରଣ : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
ସମକକ୍ଷ : घट, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ