ଅର୍ଥ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
ଉଦାହରଣ :
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
ଉଦାହରଣ :
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
ସମକକ୍ଷ : कुंचला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushଅର୍ଥ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
ଉଦାହରଣ :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
ସମକକ୍ଷ : लेखणी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :