ଅର୍ଥ : केस रंगवण्यासाठी लावतात तो रंग.
ଉଦାହରଣ :
आजकाल तरुणांमध्ये कलप लावण्याची टूम निघाली आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
ଉଦାହରଣ :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :