ଅର୍ଥ : करायलाच हवे असे काम.
ଉଦାହରଣ :
आई वडलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The social force that binds you to the courses of action demanded by that force.
We must instill a sense of duty in our children.ଅର୍ଥ : एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार.
ଉଦାହରଣ :
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :