ଅର୍ଥ : दोन्ही हात जोडून झालेली पोकळी.
ଉଦାହରଣ :
गृहिणीने ओंझळभर तांदूळ भिक्षुकाला दिले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एक हाताची बोटे वाकविली असता तयार झालेला खड्डा ज्यात काही भरून दिले जाते.
ଉଦାହରଣ :
त्याने ओंजळीत पंचामृत घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :