ଅର୍ଥ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
ଉଦାହରଣ :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
ସମକକ୍ଷ : करपून जाणे, जळणे, जळून जाणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.ଅର୍ଥ : अधिक गरमी किंवा भाजल्यामुळे एखाद्या वस्तूच्या वरील भाग सुकून किंवा भाजून काळा पडणे.
ଉଦାହରଣ :
कडक उन्हात आमची त्वचा होरपळली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :