ଅର୍ଥ : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
ଉଦାହରଣ :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
ସମକକ୍ଷ : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :