ଅର୍ଥ : दरवाजा, यंत्र, पलंग अशा गोष्टींमधील वंगण कमी झाल्यामुळे अथवा सांधा वा जोड विलग होताना वा नादुरुस्त असताना त्यातून येणारा आवाज.
ଉଦାହରଣ :
दरवाज्यातील बिजागरांमधील करकराट तेल घातल्यामुळे कमी झाला.
ସମକକ୍ଷ : चरचराट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :