ଅର୍ଥ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
ଉଦାହରଣ :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
ଉଦାହରଣ :
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
ସମକକ୍ଷ : शुल्क
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationଅର୍ଥ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
ଉଦାହରଣ :
त्याचा हात मशीनी खाली आला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :