ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
ସମକକ୍ଷ : कमतणूक, कमतरता, कमी, चणचण, तुटवडा, वाण
ଅର୍ଥ : मान कमी असण्याची स्थिती.
ଉଦାହରଣ : कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ