ଅର୍ଥ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, गुलाबी रंग आणि पांढरे ठिपके असलेला, पोटाचा रंग काळसर किंवा नारिंगी पिवळा, वरील भागाचा रंग तपकिरी पिवळा असलेला पक्षी.
ଉଦାହରଣ :
लाल मनोलीच्या मादीच्या वरील भागाचा रंग तपकिरी असून पंखावर पांढरे ठिपके असतात.
ସମକକ୍ଷ : चिवाळ, लाल कनुरला, लाल मनोली, लाल मुनिया
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of numerous small songbirds with short stout bills adapted for crushing seeds.
finch