ଅର୍ଥ : कमी योग्यतेचा, कमी अधिकार असलेला.
ଉଦାହରଣ :
तो आपल्या सर्व कनिष्ठ सहकार्आंना मदत करतो
ଅର୍ଥ : सर्वात लहान.
ଉଦାହରଣ :
माझे सर्वात लहान बोट दुखत आहे.
ସମକକ୍ଷ : सर्वात लहान
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सर्वांत धाकटा (बोटासंदर्भात).
ଉଦାହରଣ :
चाकूने फळे कापताना शीलाचे कनिष्ठ बोट कापले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :