ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.
ଉଦାହରଣ :
कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The edge of a steep place.
brinkଅର୍ଥ : डोंगराची तुटलेली बाजू किंवा डोंगराच्या कडेचा सपाट उभा भाग.
ଉଦାହରଣ :
डोणागिरीचा कडा चढून तानाजीने कोंढाण्यावर हल्ला चढवला.
ଅର୍ଥ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
ଉଦାହରଣ :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.