ଅର୍ଥ : किंचित कडू.
ଉଦାହରଣ :
मॅग्नेशियम सल्फेट कडवट चवीचे असते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जिसमें थोड़ी कड़ुवाहट हो।
मैग्निशियम सल्फेट का स्वाद कुछ कड़ुआ होता है।ଅର୍ଥ : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
ଉଦାହରଣ :
तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
ସମକକ୍ଷ : कटू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :