ଅର୍ଥ : दोन नौकांना अथवा त्यांच्या तळभागांना जोडून बनविलेली नौका.
ଉଦାହରଣ :
बुडालेल्या नौकेला पाण्यातून काढण्यासाठी कट्टुमरम ही नौका वापरतात.
कट्टुमरम ह्या तमिळ शब्दावरून कॅटेमरान हे नौकेचे इंग्रजी नाव पडले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दो नावों या पेटों को जोड़कर बनाई हुई नौका।
बेलन की सहायता से डूबी हुई नाव को पानी में से निकाला जाता है।