ଅର୍ଥ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.
ଉଦାହରଣ :
त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पुरण शिजवून त्यातील जास्तीचे,आमटीसाठी काढलेले पाणी.
ଉଦାହରଣ :
आज आईने कटाची आमटी केली आहे.
ଅର୍ଥ : गुप्त करार किंवा मसलत.
ଉଦାହରଣ :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.