ଅର୍ଥ : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
ଉଦାହରଣ :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
ସମକକ୍ଷ : खोली
ଅର୍ଥ : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.
ଉଦାହରଣ :
प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.