ଅର୍ଥ : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
ଉଦାହରଣ :
कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
ସମକକ୍ଷ : अरसता, नीरसता, रटाळपणा, रसहीनता, सपकपणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The quality of lacking interestingness.
The stories were of a dullness to bring a buffalo to its knees.