ଅର୍ଥ : ज्यात औषधचे गुण आहेत असा.
ଉଦାହରଣ :
तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
ଅର୍ଥ : औषधाशी संबंधीत.
ଉଦାହରଣ :
ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Of or relating to drugs used in medical treatment.
pharmaceuticalଅର୍ଥ : रोगाचे निवारण करणारा पदार्थ.
ଉଦାହରଣ :
डॉक्टरांनी मला चार दिवसांचे औषध दिले
ସମକକ୍ଷ : औषध
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :