ଅର୍ଥ : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
ସମକକ୍ଷ : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, खिन्नता, विषण्णता
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।ଅର୍ଥ : दखल न घेण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
मराठी भाषेविषयीचे औदासीन्य लवकर दूर झाले पाहिजे.
ସମକକ୍ଷ : अलिप्तपण, निष्काळजीपणा, बेफिकीरी