ଅର୍ଥ : ओळखण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
ସମକକ୍ଷ : ओळख
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.ଅର୍ଥ : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे.
ଉଦାହରଣ :
मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Be familiar or acquainted with a person or an object.
She doesn't know this composer.