ଅର୍ଥ : मधील एखादी गोष्ट पार करून इकडून तिकडे जाणे.
ଉଦାହରଣ :
कैदी कारागृहाची भींत ओलांडून गेला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : झेप घेऊन किंवा उडी मारून पलिकडे जाणे.
ଉଦାହରଣ :
शाळेत जाताना आम्ही एक नाला ओलांडतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :