ଅର୍ଥ : एखादी वस्तू दुसर्या वस्तुत टाकली वा घातली जाणे.
ଉଦାହରଣ :
पींपात तेल ओतले.
डब्यात साखर भरली.
ସମକକ୍ଷ : ओतले जाणे, घातले जाणे, टाकले जाणे, भरणे, भरले जाणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : द्रव पदार्थ एका भांड्यातून दुसरे भांडे इत्यादीत टाकणे.
ଉଦାହରଣ :
आई वाटीने पेल्यात दूध ओतत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :