ଅର୍ଥ : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.
ଉଦାହରଣ :
आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.
ଅର୍ଥ : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.
ଉଦାହରଣ :
माझे ओटीपोट दुखत आहे.
ସମକକ୍ଷ : ओटीपोट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :