ଅର୍ଥ : जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.
ଉଦାହରଣ :
पाऊस जास्ती झाल्याने नदीचा प्रवाह वाढला.
ସମକକ୍ଷ : प्रवाह
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
ଉଦାହରଣ :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :