ଅର୍ଥ : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
एकोणिसाचा वर्ग सांग
ଅର୍ଥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
ସମକକ୍ଷ : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
ଅର୍ଥ : दहा अधिक नऊ.
ଉଦାହରଣ :
पिशवीत एकोणीस आंबे आहेत