ଅର୍ଥ : एकावरच दृढ निष्ठा ठेवून चालणारा.
ଉଦାହରଣ :
शिवाजीमहाराजांनी आपल्या शूर व एकनिष्ठ सहकार्याच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आपली पती किंवा पत्नी, प्रेमी किंवा प्रेमिका ह्यांच्याशिवाय इतर कुणाशीही शारीरिक संबध न ठेवणारा.
ଉଦାହରଣ :
मोहन आयुष्यभर प्रेमळ, समंजस आणि एकनिष्ठ पती राहिले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* जो अपने पति या पत्नी, अथवा प्रेमी या प्रेमिका के सिवा किसी और से शारीरिक संबंध न रखता हो।
मोहन अपनी पत्नी के प्रति निष्ठावान है।Not having sexual relations with anyone except your husband or wife, or your boyfriend or girlfriend.
He remained faithful to his wife.