ଅର୍ଥ : एका बाजूचा.
ଉଦାହରଣ :
एकतर्फी सुनावणी ऐकून न्याय देता येत नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यात पक्षपात झाला आहे असा.
ଉଦାହରଣ :
प्रतिवादी हजर न राहिल्यामुळे न्यायाधीशाने एकतर्फी निकाल दिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :