ଅର୍ଥ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
ଉଦାହରଣ :
त्याच्यावर संकट कोसळले.
सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
ସମକକ୍ଷ : कोसळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर येणे व खाली पडणे.
ଉଦାହରଣ :
समुद्राचे पाणी नेहमी उसळते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
हवा के झोंके, आघात आदि के कारण द्रव का अपने तल से कुछ ऊपर उठना और गिरना।
समुद्र का पानी हमेशा लहराता है।ଅର୍ଥ : किंमत, दर इत्यादींचे वाढणे.
ଉଦାହରଣ :
आठवड्याच्या प्रारंभीच घसरलेला शेअर बाजार आज पुन्हा उसळला.