ଅର୍ଥ : ठराविक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य.
ଉଦାହରଣ :
त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Money or goods or services owed by one person to another.
debtଅର୍ଥ : उसनी घेतलेली वस्तू.
ଉଦାହରଣ :
त्याला उसने मागायची फार सवय आहे.