ଅର୍ଥ : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
ଉଦାହରଣ :
वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला
तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Time during which some action is awaited.
Instant replay caused too long a delay.ଅର୍ଥ : चालू किंवा होणारे काम काही वेळेकरिता थांबविण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
अवेळी पावसामुळे कार्यक्रमात विलंब स्वाभाविक आहे.
ସମକକ୍ଷ : विलंब
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :