ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला.
ଉଦାହରଣ :
रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.
ସମକକ୍ଷ : उलट
ଅର୍ଥ : तोंड किंवा वरची बाजू खाली असून.
ଉଦାହରଣ :
सीमा नेहमी पालथी झोपते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :