ଅର୍ଥ : एखाद्याला तुच्छ समजून त्याचा अपमान करणे.
ଉଦାହରଣ :
तिच्या पतीने तिचा अव्हेर केला
ସମକକ୍ଷ : अनादर करणे, अव्हेर करणे, हेटाळणी करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी को तुच्छ या नगण्य समझकर उसकी ओर ध्यान न देना।
उसने समारोह में मेरी उपेक्षा की।