ଅର୍ଥ : नंतर पैसे देण्याच्या बोलीवर माल विकत घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
इथे उधारी चालणार नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
ଉଦାହରଣ :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Money or goods or services owed by one person to another.
debt