ଅର୍ଥ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
ଉଦାହରଣ :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Money or goods or services owed by one person to another.
debtଅର୍ଥ : एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा.
ଉଦାହରଣ :
त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :