ଅର୍ଥ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
ଉଦାହରଣ :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
ସମକକ୍ଷ : आदर्श
ଅର୍ଥ : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.
ଉଦାହରଣ :
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :