ଅର୍ଥ : गर्भाशयात विकसित झालेला जीव बाहेर येणे.
ଉଦାହରଣ :
कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अस्तित्वात येण्याची क्रिया वा भाव.
ଉଦାହରଣ :
पृथ्वीवर सर्वांत आधी कोणाची उत्पत्ती झाली ते सांगणे कठीण आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :