ଅର୍ଥ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
ଉଦାହରଣ :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
ସମକକ୍ଷ : अधीर होणे, उतावीळ होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।