ଅର୍ଥ : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.
ଉଦାହରଣ :
मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
ସମକକ୍ଷ : उतरणे
ଅର୍ଥ : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
ଉଦାହରଣ :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :