ଅର୍ଥ : कोणतेही काम न करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
अशाच अनेक रिकामटेकड्यांना ह्या कार्यालयाने कामे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे
ସମକକ୍ଷ : निरुद्योगी, रिकामटेकडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जो काही काम करत नाही असा.
ଉଦାହରଣ :
रिकामटेकडा माणूस कुणालाही नकोसा वाटतो
ସମକକ୍ଷ : निरुद्योगी, रिकामटेकडा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
व्यवसाय या उद्यम न करनेवाला।
निकम्मे व्यक्ति को सभी कोसते हैं।