ଅର୍ଥ : झोपलेल्या माणसाला उठण्यास लावणे.
ଉଦାହରଣ :
आई रोज सकाळी मला पाच वाजता उठवते
ଅର୍ଥ : बसलेल्या व्यक्तीला आपली जागा सोडायला लावणे.
ଉଦାହରଣ :
वृद्ध माणसाला बसायला जागा देण्यासाठी वाहकाने मला उठवले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जागे करण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
ଉଦାହରଣ :
आईने वहिनीकडून दादाला उठवले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :