ଅର୍ଥ : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).
ଉଦାହରଣ :
शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।
लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।ଅର୍ଥ : उध्वस्त झालेला.
ଉଦାହରଣ :
त्या उजाड घराला पाहून शेतकरी रडू लागला.
ସମକକ୍ଷ : वैराण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ଉଦାହରଣ :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ସମକକ୍ଷ : उध्वस्त, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण