ଅର୍ଥ : आवरण किंवा झाकण नसलेला.
ଉଦାହରଣ :
पूर्वीच्या काळी लोक अनावृत डोक्याने बाहेर पडत नसत.
उघड्या वस्तू झाकून ठेव.
ସମକକ୍ଷ : अनाच्छादित, अनावृत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो ढँका या आवृत न हो।
खुली वस्तुओं को ढक कर रखो।ଅର୍ଥ : कमरेच्यावरचा पोषाख न घातलेला.
ଉଦାହରଣ :
वार्यात असा उघडा हिंडू नकोस.