ଅର୍ଥ : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
ଉଦାହରଣ :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
ସମକକ୍ଷ : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ଉଦାହରଣ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
ସମକକ୍ଷ : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे