ଅର୍ଥ : एखाद्या वस्तुविषयी केलेले गूढ वर्णन ज्याच्या आधारावर उत्तर देणे कठिण असते.
ଉଦାହରଣ :
हे कोडे सुटण्यासारखे नाही.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : काही खासप्रसंगी नवर्याचे वा बायकोचे नाव घेण्यासाठी केलेली प्रासयुक्त रचना.
ଉଦାହରଣ :
तिने घेतलेला उखाणा कुणाला ऐकायला आला नाही.