ଅର୍ଥ : एखादी गोष्ट पुन्हा मुद्दाम उपस्थित करणे.
ଉଦାହରଣ :
त्याने सर्वांसमोर तो वाद उकरला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूच्या साहाय्याने, जमीन, ढीग इत्यादींचा पृष्ठभाग कोरणे.
ଉଦାହରଣ :
मांजरीने पंज्याने जमीन उकरली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :