ଅର୍ଥ : पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती.
ଉଦାହରଣ :
त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऊपर की ओर का विस्तार या आधार से लेकर एकदम ऊपर तक का विस्तार या ऊँचा होने की अवस्था या भाव।
कुतुब मीनार की ऊँचाई बहुत अधिक है।ଅର୍ଥ : वर असण्याची अवस्था.
ଉଦାହରଣ :
उंचीवर हवेचा दाब कमी असतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर.
ଉଦାହରଣ :
विमान खूप उंचीवर उडत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :