ଅର୍ଥ : इराण ह्या देशाचा रहिवासी.
ଉଦାହରଣ :
तो नेहमी इराण्याच्या दुकानात चहा पित बसायचा.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : इराण ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा इराणचा.
ଉଦାହରଣ :
इराणी अर्थव्यवस्था खनिज तेलांवर अवलांबून आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : इराणाचा रहिवासी.
ଉଦାହରଣ :
ह्या महाविद्यालयात बरेच इराणी विद्यार्थी पण शिकतात.